Posts

Showing posts from October, 2018
*होमी जहांगीर भाभा* *भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ* *जन्मदिन - ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९* होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. जीवन भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते. त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण...
100 GREAT SCIENTIST SERIES FOR F.Y.B.Sc. students Activity under this program: 1. allotting one scientist name to each student 2. he or she must read assigned scientists autobiography, research, achievements etc 3. he or she should give a small talk before the audience 4. the activity continues throughout the period as long as he or she is attached with the physics dept.
Dear Colleagues,  It is my pleasure to invite you to attend and present a poster of your research workshop at the “Workshop on 150 years of the Periodic Table” organized by the Department of Physics, University of Mumbai in collaboration UGC-Special Assistance Programme. The workshop will be held on 3rd November, 2018 during 11 am to 6 pm at Physics Department Seminar Room, 3rd floor, Tilak Bhavan. The poster of the programme is attached; the printed version has been sent. The invited talks would be given by eminent Professors and Scientists, Prof. S.N. Mishra (TIFR), Prof. B.S. Tomar (BARC), Prof. D.C. Biswas (BARC), and Prof. S.S. Prabhu (TIFR). The workshop is expected to be attended by University faculty and students in addition to faculty and students from colleges and other institutes in Mumbai.  I request you to kindly display the poster on your Department notice board. Kindly bring this to the attention of concerned teachers and students.  At the end of ...